Month: March 2021

येस बँक आज तब्बल 16% नी का वाढला ?

Image Source : Internet येस टू येस बँक ? शेअर मार्केटमध्ये आज तेजीचा दिवस होताच पण आज सर्वाधिक लक्ष वेधलेल्या शेअर्स पैकी एक आहे येस बँक.. आज हा शेअर तब्बल…

मोबिक्विक वापरकर्त्यांचा डेटा डार्कवेबवर लिक ? MobiKwik data leaks on dark web ?

मोबिक्विक वापरकर्त्यांचा डेटा डार्कवेबवर लिक ? डिजिटल पेमेंट एप मोबिकविक ( MobiKwik) च्या वापरकर्त्यांचा तपशील डार्कवेबवर उपलब्ध झाल्याचे वृत्त आहे ( MobiKwik data leaks on dark web ?) जवळपास 35…

येणार भारताचं स्वतःचं नॅसडॅक : स्टार्टअप कंपन्यांसाठी सेबीकडून नॅसडॅकच्या धर्तीवर उभारणी.

स्टार्टअप कंपन्यांना भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी असणाऱ्या नियम-अटींमध्ये शिथिलता देणारे तसेच व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर असे नवे व्यासपीठ उभारण्याच्या प्रयत्नात सेबी असल्याचे वृत्त आहे.अमेरिकेतील नॅसडॅक स्टॉकएक्स्चेंजच्या धर्तीवर याची रचना असणार आहे.( Index…

बीपीसीएलकडून नुमालिगढ रिफायनरीमधील आपली हिस्सेदारी विक्री.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आसाममधील नुमालीगड रिफायनरी कंपनीतील आपला संपूर्ण 61.5% हिस्सा ऑइल इंडिया आणि इंजिनिअर इंडिया तसेच आसाम सरकारला ₹9,876% कोटींना ​​विकल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

आजचे बाजार. असा होता आजचा दिवस.

आज बाजाराची सुरवात झाली तीच थेट वरील पातळीवरून ( Gap Up ) आणि पूर्ण दिवस मग बाजाराने आपला सुरवातीचा सकारात्मक मूड कायम राखला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद…

रिलायन्स – सौदी अराम्को डील : का होतोय उशीर ?

जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी आणि तेल निर्यातदार कंपनी सौदी अरामको आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांच्यातील प्रस्तावित करार ऑगस्ट 2019 पासून खोळंबला आहे. दोन्ही…

आजचे बाजार. बाजारात होळी चार दिवस आधीच ?

होळीला अजून काही दिवसांचा अवकाश असला तरी मार्केटमध्ये ती आधीच सुरु झालेय असं दिसतंय कारण आज सलग दुसर्या दिवशीही घसरणीचा प्रवास ‘मागच्या पानावरून पुढे’ या प्रकारे सुरु राहिला. प्रतिकूल जागतिक…

डिजिटल रुपया येणार : शक्तीकांता दास यांच्याकडून क्रीप्टोचलनाचे सुतोवाच, बँकाचे खाजगीकरणही वेगात

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज सांगितले कि सरकारकडून क्रीप्टोचलनाच्या ठरावाचा मसुदा बनवला गेला असून तो सदर करण्यात येत आहे ,यामुळे केंद्रीय बँकेला ( रिझर्व्ह बँक ) स्वतःचे असे…

नझारा IPO : ग्रे मार्केटमध्ये प्रीमिअममध्ये घट.तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत कि नाहीत ते इथे तपासा.

राकेश झुनझुनवाला यांचे नाव जोडलं गेलं असल्याने आणि कदाचित त्यामुळेच 175 पटीने सबस्क्राईब्ड झालेला बहुचर्चित नझारा टेक्नोलॉजीजचा आयपीओचे ग्रे मार्केटमधील असुचीबद्ध (Unlisted ) समभागांच्या प्रीमिअममध्ये घट पाहायला मिळत आहे. ग्रे…

Repo rate linked home loan.

तुम्ही तुमचं गृहकर्ज रेपो रेटशी जोडलं आहे का ?

तुमचं गृहकर्ज रेपो रेटशी जोडलेलं आहे का ? (Repo rate linked homeloan in marathi) रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार रेपो रेट लिंक्ड होमलोन ही बँकांनी सुरू केलेली नवीन गृह कर्ज योजना आहे…