कॅलक्युलेटर्स (Online Financial Calculators )

ईएमआय अर्थात सुलभ हफ्ता कॅलक्युलेटर

टक्केवारी मोजणे, टक्क्यांनुसार एखादी संख्या काढणे हे काही तितके कठीण काम नाही, पण ऐनवेळी हे सगळं करताना गोंधळ उडतो आणि मग एखादं महत्वाचं काम वेळेत पूर्ण होताना उगाचच उशीर होऊ शकतो. (how to calculate percentage in Marathi)

म्हणूनच हे रेडीमेड टक्केवारी कॅलक्युलेटर अर्थात 👇 Percentage Calculator.(online financial calculator)


What is  % of ? Answer:
 is what percent of ? Answer:  %

सीएजीआर कॅलक्युलेटर ( CAGR Calculator ) : वाढीचा सरासरी दर जाणून घेण्यासाठी या कॅलक्युलेटरचा वापर होतो. गुंतवणूक नियोजन करताना याचा वापर सर्वाधिक होतो. इच्छित परतावा आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक याची सांगड घालणे यामुळे शक्य होतं.

एबीट्डा कॅलक्युलेटर ( EBITDA Calculator )