शेअर मार्केट तुम्हाला शिकवत नसतो, तुम्ही त्याच्याकडून शिकायचं (च ) असतं.
( share market in marathi ) एखाद्या कंपनीचा शेअर इतक्या पटीत वाढला, त्यातील अमुक-तमुक गुंतवणूक आता इतकी झाली असती. दुसऱ्या एका कंपनीची अवघ्या काही महिन्यात अशी वाताहत झाली, गुंतवणूकदारांचे नुकसान…