Month: April 2021

टिसीएसला नफा , देणार डिव्हीडेंड.

Image Source : Internet भारताची आघाडीची आयटी कंपनी टिसीएसचे चौथ्या तिमाहीचे निकाल आज जाहीर झाले. गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 14.9 % नी वाढ झालेय.कंपनीला गेल्या…

इन्फोसिस आणणार बायबॅक ऑफर.

Image Source : Internet माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील देशातील दुसर्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस आपल्या भागधारांकासाठी बायबॅक ऑफर आणणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आलंय कि 14 एप्रिल रोजीच्या…

एल ॲन्ड टीला सौदीमध्ये सोलार प्रोजेक्ट कंत्राट.

Image Source : Internet लार्सन ॲन्ड टुब्रोला सौदी अरेबियात सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठे कंत्राट मिळाल्याचे वृत्त आहे. 1.5 गिगा वॅट्सच्या या प्रकल्प व्यवहाराचे कंत्राट मुल्य नक्की किती हे जाहीर झालं…

भारताच्या योजनेचा लाभ घेण्यास चीनी कंपन्या उत्सुक.

Image Source : Internet बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने उत्पादनाधारित लाभ अंतर्गत ( Production Linked Incentives Scheme) रु. 4500 कोटींच्या योजनेस मंजुरी दिली. यावेळी या योजनेत सोलार अर्थात सौर उर्जा क्षेत्राशी…

आजचे बाजार : सावध ऐक पुढल्या हाका

Image Source : Internet आज मार्केटची सुरवात तशी अडखळतच झाली, पण नंतर मात्र खरेदीचा उत्साह दिसून आला जो अखेर पर्यंत टिकून राहिला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक रित्या बंद झाले.काही सकारात्मक…

भारतातील दहा सर्वाधिक श्रीमंत.Top Ten Richest in India

Image Source : Internet फोर्ब्ज इंडिया नुसार भारतातील दहा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती (Top Ten Richest in India ) जाहीर झाल्या आहेत. खालून वर अशा क्रमात पाहूया कोण कोण आहे या…

आजचे बाजार : झोपाळ्यावाचून झुलायचे..

Image Source : Internet आज दिवसभर बाजाराची स्थिती झोपाळ्याप्रमाणे होती. जणू या टोकापासून त्या टोकापर्यंत.कोणतीही एकच दिशा पकडून चालणारं मार्केटआज नव्हतं.पण अखेर नकारात्मकरित्या बंद होणे टळलं. आज निफ्टी फार्मा (+1…

इन्सॉल्व्हन्सी रेझोल्यूशन प्रक्रिया जाहीर.

Image Source : Internet दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सूक्ष्म , लघु , मध्यम (MSME ) उद्योगांसाठी सरकारने रिझोल्यूशनसाठीची ( Insolvency Resolution Process) प्रक्रिया सुरू केली आहे. हि एक पूर्व निर्धारित हायब्रीड…

जन स्मॉल फायनान्स बँकेने सदर केला आयपीओसाठी अर्ज.

Image Source : Internet जन स्मॉल फायनान्स बँक आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे.(jan small finance bank ipo in marathi) यासंदर्भात या स्मॉल फायनान्स बँकेने आयपीओ सादर करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे…

इन्फोसिसचे तिमाही निकाल 15 एप्रिल रोजी.

Image Credit: Internet भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 15 एप्रिल रोजी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सरत्या आर्थिक वर्षात कोविडमुळे लॉकडाऊन सारख्या स्थितीला सामोरं जावं लागलं असलं…