Month: April 2023

what is portfolio management service in marathi

पीएमएस अर्थात पोर्टफोलिओ मॅनेजमेन्ट सर्व्हिस म्हणजे काय.

शेअर मार्केटशी संबंधित घडामोडींबद्द्दल वाचताना ऐकताना परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (FII ) देशी संस्थात्मक गुंतवणूकदार (DII ) , म्युच्युअल फंड्स याच बरोबर अनेकदा पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) बद्दल ऐकायला मिळतं. तर…

What is crude oil in marathi

चला ‘क्रूड’ वर बोलू काही..

आज आपण तेलाबद्दल बोलणार आहोत. हे तेल म्हणजे घरोघरी वापरले जाणारे स्वयंपाकाचे तेल नाही, पण स्वयंपाकच नव्हे तर किंबहुना आपलं रोजचं जगणं त्याच्याशी निगडीत आहे असं म्हटलं तरी त्यात अतिशयोक्ती…

ई-पुस्तक : शेअर मार्केटची तयारी.

शेअर मार्केट : एक असं क्षेत्र ज्याचं सर्वसामान्य मराठी माणसास जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते. बरं सुरवात करायची तर नक्की कुठून आणि कशी ? असे अनेक प्रश्न…

Mahila Samman Saving Certificate in marathi)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

फेब्रुवारी महिन्यात वर्ष 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्वसामान्य स्त्रियांचा संदर्भ देऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा…

Is House an Asset or Liability in marathi

तुमचं घर : गुंतवणूक, मालमत्ता कि जबाबदारी ?

नोकरदार असणारे तुम्ही तुमचं पाहिलं घर घेता तेव्हा ती तुमची गरज असते..राहण्याची..निवाऱ्याची.. पण त्यानंतर मालमत्ता म्हणा किंवा मग गुंतवणूक म्हणून.. पण तुम्ही पुन्हा एखादं घर खरेदी करता.. त्यानंतर आणखी एक……