Month: February 2025

Arthalip

🌱 अर्थलिपी – तुमच्या पुढच्या पिढीच्या आर्थिक शिक्षणाची पहिली पायरी!

“लहान मुलं कळत-नकळत शिकत असतात, पाहून, ऐकून.. मोबाईलवर त्यांची बोटं फिरू लागतात, गाण्यांचे शब्द गुणगुणतात, नृत्य स्टेप्स नकळत आत्मसात करतात. आणि हो रोजच्या ऐकण्यातून शिव्या पण शिकतात… किंवा ओव्या सुद्धा!…