सरकारला लाभांश देणारी RBI नफा कसा कमावते?
भारताची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती केवळ अर्थव्यवस्थेची स्थिरता राखण्याचे कामच करत नाही, तर दरवर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात लाभांश देखील हस्तांतरित करते.…