(buyback offer vedanta ) वेदांताचे प्रवर्तकांनी पुन्हा एकदा शेअर बायबॅकसाठीची ओपन ऑफर आणली आहे.अशी ऑफर आणण्याची कंपनीची हि तिसरी वेळ आहे परंतु यावेळी ऑफरची किंमत 235 करण्यात आली आहे. कंपनीने आपले 17 % समभाग 235 रुपयांवर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर 23 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान खुली आहे. कंपनीत प्रमोटर्सचा 55.11 % हिस्सा आहे तर दुसरीकडे एलआयसीचा वाटा 5.58 % , व्हॅन्गार्ड 1.58 % , ब्लॅकरोक % टक्के आणि चार्ल्स श्वाब यांचा वाट 0.32 % आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *