सकाळच्या सत्रात दिसणारे तेजीचा उत्साह दुपारच्या सत्रात अवघ्या काही मिनिटांत मावळला .अमेरिकन बॉंड मधील उत्पन्न दरांत ( Yield) झालेली वाढ आणि त्यानुसार जागतिक बाजारात पडलेले पडसाद पाहून भारतीय शेअरबाजार सुद्धा घसरण अनुभवू लागलं.
सेन्सेक्स 700 तर निफ्टीने 200 + अंकांची घट नोंदवत 14500 खालील पातळी गाठत मागील सात आठवड्यांचा निच्चांकावर आला.
यामध्ये आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका पडला.
इन्फोसीस , एचसीएल , डीवीस लॅब, टीसीएस या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली.