jhunjhunwalas made rs 850 crore in-10 minutesjhunjhunwalas made rs 850 crore in-10 minutes

असं म्हणतात पैसा पैश्याकडे ओढला जातो, हि म्हण अगदी खरी वाटावी असा प्रत्यय आज पुन्हा आला. (Jhunjhunwalas made rs 850 crore in 10 minutes)

त्याचं झालं काय , कि ..

झुनझुनवालांच्या सर्वात यशस्वी गुंतवणुकींपैकी एक असणाऱ्या टायटन कंपनीच्या शेअर्स नि आज मोठी उसळी घेतली आणि २३६३ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला ज्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात जवळपास रु. १७,७०० कोटींची भर पडली. म्हणून राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवालांची या कंपनीत संयुक्तरीत्या 4.81 % टक्के हिस्सेदारी असल्यामुळे झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतसुद्धा रु.८५० कोटींची वाढ झाली आहे.

आज सकाळी टायटन कंपनीचे बाजार मूल्य रु. २,०८,३५० कोटींवर गेलं तर झुनझुनवालांच्या हिससेदारीचं मूल्य रु.१०,००० आता कोटींवर आहे.

बरं आताची ताजी बातमी अशी आहे कि टायटनच्या शेअर्सनी नुकताच २३७३ चा नवीन उच्चांक गाठला , याचा अर्थ काय ? तर आपण आता पुन्हा गणित मांडायचं कि झुनझुनवालांच्या हिश्श्यात आता कितीची वाढ झाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *