आजचे बाजार : झोपाळ्यावाचून झुलायचे..
Image Source : Internet आज दिवसभर बाजाराची स्थिती झोपाळ्याप्रमाणे होती. जणू या टोकापासून त्या टोकापर्यंत.कोणतीही एकच दिशा पकडून चालणारं मार्केटआज नव्हतं.पण अखेर नकारात्मकरित्या बंद होणे टळलं. आज निफ्टी फार्मा (+1…