“किशोर बियाणींना तुरुंगात का पाठवू नये ” रिलायन्स व फ्युचर डीलला उच्च न्यायालयाकडून मनाई
अमेझॉनच्या याचिकेवर सुनावणी घेताना दिल्ली उच्च न्यायालयाने आज रिलायन्स व फ्युचर रिटेलच्या बहुचर्चित रु.24,713 कोटींच्या डीलच्या पुढील कार्यवाहीस आज मनाई केली. (kishor biyani and reliance future deal news in marathi)…