‘A’, ‘B’, ‘Z’, ‘T’ आणि M. काय सांगतात शेअर्सचे ग्रुप्स ? (How are the stocks classified by their groups)
शेअर्स खरेदी विक्री करताना आपण बरेचदा पाहतो कि अमुक एखादा शेअर एखाद्या विशिष्ट ग्रुप मधला आहे. म्हणजे एखादा ‘A’ ग्रुप मधील तर दुसरा एखादा ‘T’ ग्रुप मधील. खरंतर शेअर मार्केटमध्ये…









