यांची 43 वर्षापूर्वीची शेअर्समधील गुंतवणूक आज तब्बल 1448 कोटींची, पण..
बरेचदा वाचायला-ऐकायला मिळतं कि अमुक एखाद्या कंपनीच्या शेअर्समधील तमुक गुंतवणूक आज इतकी झाली असती. पण हे तसं प्रतीकात्मक असतं. कारण अशी गुंतवणूक केलेली आणि आज खरच इतक्या संपत्तीचा मालक आहे…