‘कार्बन क्रेडिट’ ही काय भानगड आहे?
नुकतंच माधुरी हत्तीण आणि वनतारा प्रकरणामुळे ‘कार्बन क्रेडिट’ या प्रकारची चर्चा होऊ लागली आहे. वनतारा हा रिलायन्सचा जामनगर, गुजरात येथे ‘प्राण्यांचे संरक्षण, पुनर्वसन म्हणजे जखमी दुर्बल प्राण्यांची सुटका, त्यांच्यावर उपचार’…