मी उद्योजक होणार! करा तुमच्या उद्योग-व्यवसायाची सुरुवात.
नमस्कार मित्रांनो, हा लेख माझ्या नव्या “मी उद्योजक होणार” या ई-पुस्तकाबद्दल आहे. ‘शेअर मार्केटची तयारी’ आणि ‘अर्थलिपी’ नंतरचं मी उद्योजक होणार!’ हे माझं तिसरं मराठी पुस्तक. आपल्या महाराष्ट्रात उद्यमशीलतेची जुनी…