मालमत्ता खरेदी करताना कोणती कागदपत्रे तपासाल?
अनेकदा आपण एखादी स्थावर मालमत्ता पाहतो, आपल्याला प्रॉपर्टी पसंतही पडते आणि मग समोरून सांगितल्यानुसार आपण पेमेंट वगैरे करून पुढील प्रक्रिया करायला तयार होतो. पण हे करण्यापूर्वी नक्की कोणते कागदपत्रे दस्तऐवज…










