Category: Info-slide

budget 2022 in marathi

अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला किती माहिती ? (क्विझ)

अर्थसंकल्प ! दरवर्षी नित्यनेमाने ठरणारं देशाचं अर्थविषयक धोरण. सर्वसामान्यांना हा विषय निरस, कंटाळवाणा वगरे वाटतो. पण खरंतर त्यांच्या आयुष्याशी अत्यंत निगडीत असा हि घडामोड असते. चला तर या क्विझद्वारे पाहूया…