महिन्याभरात दुप्पटीने वाढला हा शेअर.(share market in marathi)
महिन्याभरात दुप्पटीने वाढला हा शेअर. शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर कधी किती वर जाईल आणि कोणता कशी आपटी घेईल हे छातीठोकपणे सांगता येत नाही.याची आठवण आता पुन्हा नव्याने करून देण्याचं निमित्त…