बीपीसीएलकडून नुमालिगढ रिफायनरीमधील आपली हिस्सेदारी विक्री.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आसाममधील नुमालीगड रिफायनरी कंपनीतील आपला संपूर्ण 61.5% हिस्सा ऑइल इंडिया आणि इंजिनिअर इंडिया तसेच आसाम सरकारला ₹9,876% कोटींना विकल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

