बँकांचे खाजगीकरण फास्टट्रॅकवर, उद्या महत्वपूर्ण बैठक.
उद्या 24 मार्च रोजी सरकारी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.या बैठकीत पहिल्या टप्प्यात खाजगीकरण होणाऱ्या बँकांची नावे निवडली जाण्याची शक्यता आहे.(privatisation of banks in india news in marathi)…
