नझारा टेक्नॉलॉजीज 175 पट सबस्क्राईब्ड.
नझारा टेक्नॉलॉजीज (Nazara Technologies) #IPO आज शेवटच्या दिवशी 175 पटीने सबस्क्राईब्ड झाली. राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असणारी कंपनी असल्याने गुंतवणूकदारांची सबस्क्रिप्शनसाठी मोठी पसंती लाभली आहे. ‘नझारा टेक्नॉलॉजीज’ शेअरमार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी…

