जेन्सोल इंजिनिअरिंग : नक्की प्रकरण काय?
शेअर बाजारात गुंतवणूक करताना मोठ्या नफ्याचे आमिष दिसते, पण काही कंपन्या खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांना फसवतात. जेन्सोल इंजिनिअरिंगच्या प्रकरणातून अशा फसवणुकीची धोकादायक पद्धत समोर आली आहे. हे प्रकरण सोप्या भाषेत…