युपीआयद्वारे चुकीचे पेमेंट ? हे करा ?
फार नाही अगदी पाच-एक वर्षापूर्वीपर्यंत पैसे देवाण-घेवाण ऑनलाईन व्यवहार व्हायचे. पण ते सगळं करणारा किंवा करू शकणारा वर्ग काहीसा सुशिक्षित किंबहुना तंत्रज्ञानस्नेही वगैरे प्रकारातला होता. कारण ऑनलाईन पैसे हस्तांतरण व्यवहार…
डिजिटल रुपया अर्थात ई-रुपी बद्दल..
अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारताचा रिटेल डिजिटल रुपया (digital rupee – e₹-R) चा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. दोन टप्प्यांत होणार्या या प्रकल्पासाठी मध्यवर्ती बँकेने आठ…
जगातील महत्वाचे शेअर बाजार अन् त्यांचे वेळापत्रक.
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ? बरं एसजीएक्स निफ्टीची आताची…
इलेक्ट्रिक गाडी घेताय ? त्यावरील सबसिडीबद्दल माहितेय ?
एक काळ होता जेव्हा गाडी घेणं अनेकांचं स्वप्न असायचं. आज वयाची साठी पार झालेल्या अनेकांना आठवत असेल कि ऐंशीच्या दशकात अगदी दुचाकीसाठीही, म्हणजे बजाज स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी कित्येक महिने वाट पहावी…
तुम्ही हे केलं आहे का ?
आर्थिक दृष्टीकोनातून महत्वाचे वाटलेले असे काही निर्णय–कृती खाली देत आहोत ज्यांचा विचार प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने करायला हवा. (financial literacy in marathi) सदर माहिती आमच्या स्वानुभवातून आहे. जे आम्हाला भावलं, योग्य…
एप स्टोरी !
ते वर्ष होतं 1992, अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती, आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं. भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह…
धनत्रयोदशीची सोने खरेदी : हे लक्षात असुद्या.
तसं म्हटलं तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस.(dhantrayodashi 2022 marathi) यंदा धनत्रयोदशी 22 नोव्हेंबरला येतेय.(dhanteras date) धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून अनेकजण या दिवशी सोने खरेदी करतात. तुमचा सुद्धा या धनत्रयोदशीला सोने खरेदी…
चारशे रुपयांची नोकरी ते हजारो कोटींची कंपनी..
यशस्वी माणसांच्या संघर्षगाथा आपल्याला सुखावतात. आणि अशीच एखादी वाचनात येणारी संघर्षाची कथा जर मराठी माणसाची असेल तर सुखावणाऱ्या त्या मनाला अभिमानाची किनारही लाभते. आज आपण पाहतो, सर्वसामान्यता करिअरची सुरवात इयत्ता…
राकेश झुनझुनवाला : एका ‘गुंतवणूक’ पर्वाचा अस्त.
नाही, त्याचं बालपण गरिबीत गेलं नव्हतं.. शिक्षणाची परवड वगैरे सुद्धा झाली नव्हती. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला.अगदी श्रीमंत नसलं तरी आपल्या गरजा भागवू शकणारं सुखवस्तू कुटुंब होतं ते.…
वार्षिक रु.399 मध्ये दहा लाखांचा विमा व इतर लाभ.
भारतीय पोस्ट विभागाच्या इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने देशातील सर्वसामान्यांसाठी नवीन विमा योजना सुरू केली आहे. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा योजनेशी करार केला असून त्याद्वारे…