राकेश झुनझुनवाला : एका ‘गुंतवणूक’ पर्वाचा अस्त.
नाही, त्याचं बालपण गरिबीत गेलं नव्हतं.. शिक्षणाची परवड वगैरे सुद्धा झाली नव्हती. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला.अगदी श्रीमंत नसलं तरी आपल्या गरजा भागवू शकणारं सुखवस्तू कुटुंब होतं ते.…
वार्षिक रु.399 मध्ये दहा लाखांचा विमा व इतर लाभ.
भारतीय पोस्ट विभागाच्या इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने देशातील सर्वसामान्यांसाठी नवीन विमा योजना सुरू केली आहे. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा योजनेशी करार केला असून त्याद्वारे…
यश : कष्टाचे फळ की नशिबाचा खेळ ?
कष्टाचं फळ मिळतंच ! एक गैरसमज. अनेक ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ कष्टाचं महत्वं नेहमी सांगत असतात, अर्थात त्यात त्यांचं अर्थकारण आहे. कष्टाचं फळ मिळू शकतं हे खरंय, पण ते “मिळतंच” हे मात्र…
आर्थिक दिनदर्शिका अर्थात Economic Calendar.
विविध आर्थिक घडामोडी, राष्ट्राची अर्थविषयक धोरणे यांचा परिणाम प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या समाजजीवनावर होत असतो. आणि आधीच चंचल असणाऱ्या भांडवली बाजारावर तर तो अधिक ठळक आणि तीव्रतेने दिसून येतो.( Economic Calendar…
खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी पोस्टाची हि योजना.
गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असतात.ढोबळ अर्थाने त्यांची विभागणी करायची झाली तर, जोखीम असणारे आणि जोखीम नसणारे असे दोन भाग करता येतील. शेअर मार्केटशी निगडीत गुंतवणूक असेल तर त्यात जोखीम हि आलीच.…
एफएफडी म्हणजे काय ?
चलनवाढ, आणि त्या वरील उपाय म्हणून व्याजदरात होणारी वाढ. यामुळे अनेकांचं गुंतवणूक आणि कर्जाबाबतच्या योजना बदलत असतात.गुंतवणुकीबाबत सांगायचं तर याच काळात शेअर मार्केटमध्ये मंदीचे वारे असले कि गुंतवणूकदारांचा कल आपसूक…
शेअर मार्केट : आभास आणि वास्तव !
परिस्थिती आता पूर्वीसारखी नक्कीच राहिलेली नाहीयेय. शेअर मार्केट नामक क्षेत्रात आता अनेक मराठी नावे दिसतात. ‘हे क्षेत्र म्हणजे जुगार’ असा समजही आता बराच मागे पडलाय.हि बाब नक्कीच सुखावणारी.पण तरीही ‘…
GTT ऑर्डर म्हणजे काय ?
असं मानून चालू कि जग दोन गटात विभागलंय. एक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे आणि दुसरे शेअर मार्केटबद्दल काही माहित नसणारे. ( GTT order information in marathi ) बरं जे गुंतवणूक…
निफ्टीबीज म्हणजे काय ?
(Nifty bees information in marathi ) आमच्या ट्विटर खात्यावर आम्ही अनेकदा निफ्टीबीज या ईटीएफबद्दल बोललोय, त्यावेळी अनेकांनी या ईटीएफसंदर्भात सविस्तर माहिती विचारली आहे. आमच्या अलीकडच्या ट्विटर पोस्ट संदर्भातही हाच अनुभव…
रेपोरेट वाढ : गृहकर्ज दर त्वरित वाढतं पण एफडी दर नाही.
रेपोदर वाढल्यावर गृहकर्ज व्याजदर त्वरित वाढतात पण मुदतठेव दर का नाही. रेपोदर कमी झाल्यावर गृहकर्ज व्याजदर त्वरित कमी का होत नाहीत ? असे प्रश्न अनेकांना पडत असतील. आज जाणून घेऊया…









