शेअर मार्केटचं प्राथमिक ज्ञान चाचणी ( Stock Market Quiz in marathi ) : एखादा विषय समजून घेण्याच्या विविध पद्धती आहेत. पण चाचणी पद्धतीने म्हणजेच क्विझ पद्धतीत आपण त्या विषयात जास्त उत्सुकता दाखवतो. कारण “पाहूया माझं उत्तर बरोबर येतंय का ?” हि भावना कुठे तरी त्या विषयात आपल्याला रस घेण्यास भाग पाडते. आज असाच एक प्रयत्न आम्ही करतोय तुमच्यासाठी. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला तर आंम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आम्ही हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवू .

/15
156

Terms used In Stock Market

पाहूया भांडवली बाजाराविषयी तुमचं सामान्य ज्ञान किती आहे.

The number of attempts remaining is 1

थोडक्यात सांगा तुमच्याबद्दल.

1 / 15

प्रायमरी मार्केटमधील खालीलपैकी कोणत्या प्रकारात विद्यमान भागधारकांना गुंतवणुकीबाबत विशेषाधिकार असतो.

2 / 15

किंमत घसरणार या अंदाजाने आधी शेअर विकणे म्हणजेच ..

3 / 15

डिपॉसीटरी सर्व्हिसेसपैकी एक असलेल्या एनएसडीएलचे प्रवर्तक कोण ?

4 / 15

ऑप्शन प्रकारात टाईम डिके ( Time Dekay ) चा लाभ यांना होत असतो.

5 / 15

एखाद्या परदेशी कंपनीला भारतीय भांडवली बाजारातून निधी उभारताना खालीलपैकी कोणत्या रिसीट्स ती कंपनी इश्यू करेल.

6 / 15

शेअर मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी नव्याने अतिरिक्त इश्यू आणते तेव्हा त्यास असं म्हणतात. 

7 / 15

किंमत वाढेल असा अंदाज लावून शेअर आधी घेणे म्हणजेच

8 / 15

आधी विकलेला शेअर नंतर खरेदी करणे म्हणजे ..

9 / 15

आधी घेतलेला शेअर नंतर विकणे म्हणजे

10 / 15

ईटीएफ म्हणजे

11 / 15

बाजारात त्यावेळी असलेल्या शेअरच्या किंमतीला ग्राह्य धरून लावलेली शेअरची खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर म्हणजे..

12 / 15

हाय लिक्विडीटी अर्थात उच्चतम तरलता म्हणजे

13 / 15

'डे ऑर्डर' म्हणजे ..

14 / 15

आधी घेतलेल्या शेअरची किंमत घसरत असताना सरासरी किंमत राखण्यासाठी तो पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे..

15 / 15

ऑप्शन प्रकारातील या पर्यायात खरेदीदाराला विशिष्ट किंमत आणि वेळेत मालमत्ता (निर्देशांक किंवा स्टॉक्स संदर्भात) खरेदी करण्याचा अधिकार मिळतो पण त्याच्यावर त्याचे बंधन नसते.

Your score is

कळू द्या साऱ्या जगाला, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं.

LinkedIn Facebook Twitter
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *