F&O Quiz in MarathiF&O Quiz in Marathi

फ्युचर्स एन्ड ऑप्शन्स चाचणी ( F and O Quiz in Marathi ) : याआधी शेअरमार्केट बद्दल प्राथमिक माहिती तपासणारी एक चाचणी आपण पहिली आणि तुम्ही ती दिलीही असेल. आता एक पायरी पुढे जाऊन थोडं एफ एन्ड ओ म्हणजेच फ्युचर्स एन्ड ऑप्शन्स (Futures & Options ) ची क्विझ पाहणार आहोत.

तर मग, होऊन जाऊद्या या प्रकाराबद्दल तुम्हाला असलेल्या माहितीची एक पडताळणी.

/15
161

Terms used In Stock Market

पाहूया भांडवली बाजाराविषयी तुमचं सामान्य ज्ञान किती आहे.

The number of attempts remaining is 1

थोडक्यात सांगा तुमच्याबद्दल.

1 / 15

किंमत घसरणार या अंदाजाने आधी शेअर विकणे म्हणजेच ..

2 / 15

एखाद्या परदेशी कंपनीला भारतीय भांडवली बाजारातून निधी उभारताना खालीलपैकी कोणत्या रिसीट्स ती कंपनी इश्यू करेल.

3 / 15

बाजारात त्यावेळी असलेल्या शेअरच्या किंमतीला ग्राह्य धरून लावलेली शेअरची खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर म्हणजे..

4 / 15

ऑप्शन प्रकारात टाईम डिके ( Time Dekay ) चा लाभ यांना होत असतो.

5 / 15

किंमत वाढेल असा अंदाज लावून शेअर आधी घेणे म्हणजेच

6 / 15

शेअर मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी नव्याने अतिरिक्त इश्यू आणते तेव्हा त्यास असं म्हणतात. 

7 / 15

प्रायमरी मार्केटमधील खालीलपैकी कोणत्या प्रकारात विद्यमान भागधारकांना गुंतवणुकीबाबत विशेषाधिकार असतो.

8 / 15

'डे ऑर्डर' म्हणजे ..

9 / 15

हाय लिक्विडीटी अर्थात उच्चतम तरलता म्हणजे

10 / 15

ईटीएफ म्हणजे

11 / 15

आधी विकलेला शेअर नंतर खरेदी करणे म्हणजे ..

12 / 15

आधी घेतलेल्या शेअरची किंमत घसरत असताना सरासरी किंमत राखण्यासाठी तो पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे..

13 / 15

डिपॉसीटरी सर्व्हिसेसपैकी एक असलेल्या एनएसडीएलचे प्रवर्तक कोण ?

14 / 15

आधी घेतलेला शेअर नंतर विकणे म्हणजे

15 / 15

ऑप्शन प्रकारातील या पर्यायात खरेदीदाराला विशिष्ट किंमत आणि वेळेत मालमत्ता (निर्देशांक किंवा स्टॉक्स संदर्भात) खरेदी करण्याचा अधिकार मिळतो पण त्याच्यावर त्याचे बंधन नसते.

Your score is

कळू द्या साऱ्या जगाला, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं.

LinkedIn Facebook Twitter
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *