महाराष्ट्रात इच्छापत्र नोंदणी व सीलबंद सुरक्षित ठेवण्याची नवी सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांसाठी इच्छापत्र (Will) नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील नागरिकांना इच्छापत्र नोंदणी तसेच “सीलबंद इच्छापत्र” (Sealed…

