अदानी समूहाने केलं भारतातील रिन्युएबल क्षेत्रातील मोठं डील.
(Gautam Adani and SB Energy Deal)

Gautam Adani and SB Energy Deal
Image : wikiwand.com/en/Adani_Green_Energy
गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीने (AGEL) सॉफ्टबँक समूहातील एसबी एनर्जी इंडिया (SB Energy) ला खरेदी केलं आहे. (adani group renewable energy deal in marathi )
हे डील 3.4 अब्ज डॉलर्सचे म्हणजे जवळपास 24,000 कोटी रुपयांचे असून जो भारतातील रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार मानला जातो. अदानी ग्रीन एनर्जीने या कंपनीस सॉफ्टबैंक ग्रुप आणि भारती ग्रुप यांच्या कडून खरेदी केले आहे.
गौतम अदानी यांनी या व्यवहारावर आनंद व्यक्त करताना अदानी ग्रीन हि वर्ष 2025 पर्यंत  सौर-उर्जा ( सोलार एनर्जी ) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
इतर काहीही असो पण येत्या काळात सौर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा या क्षेत्राकडे पाहण्यास हरकत नसावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *