टक्केवारी मोजणे, टक्क्यांनुसार एखादी संख्या काढणे हे काही तितके कठीण काम नाही, पण ऐनवेळी हे सगळं करताना गोंधळ उडतो आणि मग एखादं महत्वाचं काम वेळेत पूर्ण होताना उगाचच उशीर होऊ शकतो. (how to calculate percentage in Marathi)
म्हणूनच हे रेडीमेड टक्केवारी कॅलक्युलेटर अर्थात 👇 Percentage Calculator.(online financial calculator)
सीएजीआर कॅलक्युलेटर ( CAGR Calculator ) : वाढीचा सरासरी दर जाणून घेण्यासाठी या कॅलक्युलेटरचा वापर होतो. गुंतवणूक नियोजन करताना याचा वापर सर्वाधिक होतो. इच्छित परतावा आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक याची सांगड घालणे यामुळे शक्य होतं.