नझारा टेक्नॉलॉजीज (Nazara Technologies) #IPO आज शेवटच्या दिवशी 175 पटीने सबस्क्राईब्ड झाली.

राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असणारी कंपनी असल्याने गुंतवणूकदारांची सबस्क्रिप्शनसाठी मोठी पसंती लाभली आहे. 

‘नझारा टेक्नॉलॉजीज’ शेअरमार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय गेमिंग कंपनी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *