रतन टाटा यांची प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये हिस्सेदारी खरेदी, समभागांमध्ये उसळी.

टाटा यांनी सदर गुंतवणूक वैयक्तिकरित्या केली आहे.या बातमीमुळे आज या कंपनीच्या समभागांनी 10 % उसळी घेत अप्पर सर्किट गाठले. प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सच्या नियामक फायलिंगमध्ये सदर गुंतवणुकीसंदर्भात उल्लेख केला आहे.सदर गुंतवणूक व्यवहारासंबंधी तपशील उपलब्ध नाही. (ratan tata investment in pritish nandy communications in marathi)
31 मार्च 2020 रोजी कंपनीच्या समभागाची किंमत 7.5 रुपये होती जी तेव्हापासून तिप्पटपेक्षा जास्त झाली आहे.कंपनीची मार्केट कॅप फक्त 34 कोटी इतकी आहे.
Ratan Tata
Pritish Nandy Communication
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *