भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे एफआयआय (FII ) नक्की कोण ?
तुम्ही शेअर बाजारात रस घेऊ लागला असाल, त्या संदर्भातील बातम्या, घडामोडींवर लक्ष तुमचं असेल तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच एफआयआय (FII ) बद्दल अनेकदा वाचायला, ऐकायला मिळत असेल. एफआयआय म्हणजे…










