आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्यूअल फंडातर्फे फ्लेक्झीकॅप फंडरुपी नवी योजना.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्यूअल फंडातर्फे गुंतवणुकीसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंडरुपी नवी योजना. (Press Release) Image : Wikipedia (मुदतमुक्त प्रकारातील ही लवचिक समभाग योजना लार्ज,मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार )…



