फेडरल रिझर्व्ह ने व्याजदरात बदल न केल्याने अमेरिकन तसेच नंतर आशियायी बाजार सकारात्मक राहिले याचेच पडसाद भारतीय बाजारात पाहायला मिळत आहेत.

सेन्सक्स आताच्या क्षणी  250 तर निफ्टी 70 + अंकांनी वाढला आहे. 

हिंदाल्को , बजाज ऑटो , टाटा मोटर्स आज वधारणारे आहेत तर इन्फोसीस , डॉक्टर रेड्डीज , हिरो मोटोकॉर्प  , कोल इंडिया मध्ये घसरण आहे.

सर्वात जास्त हालचाल दर्शविणारे समभाग ( Active Stock ) टाटा मोटर्स,  रिलायन्स , आयटीसी

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *