आज बाजाराची सुरवात झाली तीच थेट वरील पातळीवरून ( Gap Up ) आणि पूर्ण दिवस मग बाजाराने आपला सुरवातीचा सकारात्मक मूड कायम राखला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले त्यात निफ्टी मेटल (+3.68 %)मधील वाढ सर्वाधिक राहिली.   


सेन्सेक्स : 49008.50 बंद ( 568.38अकांची म्हणजेच 1.17 % नी वाढ) 25 कंपन्यांचे समभाग वधारले, 4 कंपनीचे घसरले
तर 1 स्थिर.


निफ्टी : 14507.30 (182.40 म्हणजेच 1.27 % नी वाढ) 42 कंपन्यांचे वधारले, 7 कंपनीचे घसरले तर 1 स्थिर.


एनएससीवरील 1009 कंपन्या हिरव्या रंगात तर 641 कंपन्या लाल रंगात बंद झाल्या.


देशी – विदेशी गुंतवणूकदार.


विदेशी गुंतवणूकदारांकडून (FII / FPI ) ₹ 50.13  कोटींची विक्री.

 
देशी गुंतवणूकदारांकडून (DII) ₹ 1703.14   कोटींची खरेदी.


आजचे आघाडीचे.


   आजचे वधारणारे               फरक                
टाटा स्टील      ⏫ 5.8 %
बजाज फिन्सर्व्ह    ⏫ 4.4%
एशियन पेंट्स   ⏫ 3.9%

आजचे घसरणारे                            फरक             
युपीएल    ⏬ 1.3%
पॉवर ग्रीड     ⏬ 1.2%
आयशर मोटर्स    ⏬ 0.7%

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडा आता ऑनलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *