आरती ड्रग्जने बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. 

हि बायबॅक 1 एप्रिल पासून सुरु होणार आहे. कंपनीने प्रती शेअर रु. एक हजार किंमत या ऑफरद्वारे देऊ केली आहे.एनएससीवर या समभागाचा आजचा बंद भाव. 749.85  इतका आहे.

आरती ड्रग्जमध्ये कंपनीच्या प्रवर्तकांची हिस्सेदारी  60.2% आहे. प्रस्तावित बायबॅकसाठी कंपनीने व्यवस्थापक म्हणून इनगा वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे आणि 1 एप्रिल 2021 पासून कंपनी बायबॅक प्रक्रिया सुरु करेल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *