सौदी अरामको गमावली जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी म्हणुन बिरूद गमावले आहे.जगातील सर्वात मोठी तेल निर्यात करणार्‍या या कंपनीने सन 2019 च्या तुलनेत सन 2020 मध्ये नफ्यात 44% नी घट नोंदवली आणि कंपनीचा नफा 49 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला.याचं दरम्यान, 2020 मध्ये एपल जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनली आहे जीला 2020 मध्ये 59 अब्ज डॉलर्सचा नफा झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *