स्टार्टअप कंपन्यांना भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी असणाऱ्या नियम-अटींमध्ये  शिथिलता देणारे तसेच व्यवहारांसाठी  प्रोत्साहनपर असे नवे व्यासपीठ उभारण्याच्या प्रयत्नात सेबी असल्याचे वृत्त आहे.अमेरिकेतील नॅसडॅक स्टॉकएक्स्चेंजच्या धर्तीवर याची रचना असणार आहे.( Index for startups in india in marathi )

भारतातील नवउद्यमी कंपन्यांना यामुळे प्रोत्साहन मिळून त्या भविष्यात जागतिक कंपन्या म्हणून नावारूपास याव्यात यासाठी हा प्रयत्न असेल.

अमेरिकेतील गूगल, फेसबुक, एपल , अमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांच्यासारख्या जागतिक कंपन्यां जेव्हा त्या-त्या काळातील तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या म्हणून समोर येत होत्या तेव्हा त्यांच्या त्या  उभारणीच्या काळात अमेरिकेतील  नॅसडॅक या स्टॉकएक्सचेंजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *