सकाळच्या सत्रात दिसणारे तेजीचा उत्साह दुपारच्या सत्रात अवघ्या काही मिनिटांत मावळला .अमेरिकन बॉंड मधील उत्पन्न दरांत ( Yield)  झालेली वाढ आणि त्यानुसार जागतिक बाजारात पडलेले पडसाद पाहून भारतीय शेअरबाजार सुद्धा घसरण अनुभवू लागलं.

सेन्सेक्स 700 तर निफ्टीने 200 + अंकांची घट नोंदवत 14500 खालील पातळी गाठत  मागील सात आठवड्यांचा निच्चांकावर  आला.

यामध्ये आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका पडला.

इन्फोसीस , एचसीएल , डीवीस लॅब, टीसीएस या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *