ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या किमान 22 कंपन्यांच्या समभागांनी कोरोना काळा उत्तम परतावा दिला आहे.यामुळे झुंझुनवालांच्या पोर्टफोलिओचे मूल्य वाढून आता 17,000 कोटी रुपये झाले आहे. (rakesh jhunjhunwala portfolio in marathi)
झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओमधील किमान तीन समभागांनी 300 % हून अधिक परतावा दिला आहे यामध्ये टाटा कम्युनिकेशन्सचा समावेश आहे.तर पोर्टफोलिओमधील दोन शेअर्सनी 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.