शेअर मार्केटमध्ये आज दोन्ही निर्देशांकांनी 1 टक्क्यापेक्षा जास्त घसरण अनुभवली.टाटा स्टील, हिंदाल्को , टाटा मोटर्स , एसबीआय, एक्सीस बँक यांच्यात सुद्धा घसरण पाहायला मिळाली तर सिप्ला, एशियन पेंट्स यांच्यात मात्र वाढ दिसून आली.

रेल विकास निगममध्ये  9 % ची घसरण सरकार ऑफर फॉर सेलद्वारे  कंपनीमधील आपला 15 टक्क्यांपर्यंत हिस्सा विकणार असल्याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर रेल विकास निगम 9 % नी घसरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *