रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज सांगितले कि सरकारकडून क्रीप्टोचलनाच्या ठरावाचा मसुदा बनवला गेला असून तो सदर करण्यात येत आहे ,यामुळे केंद्रीय बँकेला ( रिझर्व्ह बँक ) स्वतःचे असे  क्रीप्टोचलन ( CBDC ) आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तसेच सरकारी बँकाचे खाजगीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय बँकेकडून सरकारशी चर्चा केली जात आहे आणि  लवकरच हि प्रक्रिया मार्गी लागून बँकांचे खाजगीकरण पूर्णत्वास येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *