राकेश झुनझुनवाला यांचे नाव जोडलं गेलं असल्याने आणि कदाचित त्यामुळेच 175 पटीने सबस्क्राईब्ड झालेला बहुचर्चित नझारा टेक्नोलॉजीजचा आयपीओचे ग्रे मार्केटमधील असुचीबद्ध (Unlisted ) समभागांच्या प्रीमिअममध्ये घट पाहायला मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये आधी हा शेअर इश्यू किमतीच्यावर  रु.820 प्रीमिअम दाखवत होता तो आता 9% ने घटून रु.750 वर आलेला आहे.

आपण जर या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही खालील लिंक क्लिक करून तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत कि नाहीत ( एलॉटमेंट ) तपासू शकता.

आयपीओची एलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

आपला पॅन नंबर जवळ असुद्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *