उद्या 24 मार्च रोजी सरकारी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.या बैठकीत पहिल्या टप्प्यात खाजगीकरण होणाऱ्या बँकांची नावे निवडली जाण्याची शक्यता आहे.(privatisation of banks in india news in marathi)

असं समजतं कि सरकारने सरकारी बँकांचे खाजगीकरण आता प्राधान्यक्रमाने करण्याचे ठरवले आहे.उद्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणासंदर्भात होणाऱ्या या बैठकीत बँकिंग विभाग आणि निर्गुंतवणूक विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *