Image Source : Internet

 

बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने उत्पादनाधारित लाभ अंतर्गत ( Production Linked Incentives Scheme)  रु. 4500 कोटींच्या योजनेस मंजुरी दिली. यावेळी या योजनेत  सोलार अर्थात सौर उर्जा क्षेत्राशी निगडीत देशातंर्गत उत्पादनांना यात प्राधान्य देण्यात आलं आहे आणि त्यानुसार  अमेरिकेतील  1366 टेक्नोलॉजी और फर्स्ट सोलर या कंपन्यांनी भारत सरकारला पत्राद्वारे आपण भारतात सौर उर्जा क्षेत्रात प्रकल्प उभारू इच्छित असल्याचे कळवलं आहे. (china trade interest in india in marathi)

पण बातमी इथेच संपत नाहीये ,

याच योजनेचा लाभ घेण्यासाठी  सौर क्षेत्रातील  सौर मॉड्यूल निर्मिती क्षेत्रातील जगातील दोन मोठ्या कंपन्या सुद्धा भारतात प्रकल्प उभारू इच्छित आहेत या कंपन्या आहेत लोंगी सोलर आणि त्रिना सोलर. ज्या मुळात चीनी कंपन्या आहेत आणि यासाठी त्यांनी भागीदारी साठी खाजगी भारतीय कंपन्यांशी बोलणी सुरु केलं असल्याचं बोललं जातंय.

र्अथात या व्यतिरिक्त सौर उर्जा क्षेत्रातील  काही भारतीय कंपन्या उदा दानी सौर, विक्रम सौर आणि एकमे सौर सुद्धा PIL  योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *