Image Source : Internet |
लार्सन ॲन्ड टुब्रोला सौदी अरेबियात सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठे कंत्राट मिळाल्याचे वृत्त आहे. 1.5 गिगा वॅट्सच्या या प्रकल्प व्यवहाराचे कंत्राट मुल्य नक्की किती हे जाहीर झालं नसलं तरी 5 ते 7 हजार कोटी रूपयांच्या दरम्यान असावे असा अंदाज आहे. सौदी मधील रियाध प्रांतामध्ये 30.08 चौरस किलोमीटर परिसरात प्रकल्पाची उभारणी होईल. (l and t solar contract in Saudi Arabia in marathi)
सौदी अरेबियामधील हा सर्वात मोठा सौरउर्जेचा प्रकल्प असेलच पण त्याबरोबर तो जगातीलही मोठ्या सौर प्रकल्पांपैकी एक असेल.