Image Source : Internet |
माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील देशातील दुसर्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस आपल्या भागधारांकासाठी बायबॅक ऑफर आणणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आलंय कि 14 एप्रिल रोजीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालासंदर्भातील बैठकीत बायबॅक ऑफर बद्दल सुद्धा निर्णय होणार आहे. (infosys buyback offer in marathi)
वार्षिक तत्वावर ( YOY ) मागील तिमाहीत नफ्यातील वृद्धी 15 -22 % राहिली आहे दरम्यान विक्रीमधील वाढ 12 – 14 % इतकी राहिली आहे.
तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे समभाग वाढ दर्शवातच राहिलेत, गेल्या महिनाभरात तर त्यात 7 % च्या आसपास वाढ झालेय.