Urjit Patel
Image Source : Internet

ब्रिटानियाकडुन रिझर्व्ह बॅंकेने माजी गव्हर्नर उर्जीत पटेल यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नेमणुक करण्यात आली आहे. हि नेमणुक पुढील पाच वर्षांसाठी असेल. (urjit patel appointed as director in britannia in marathi)

सदर नेमणुक कंपनी अधिनियम 2013 आणि त्यानुसार तयार केलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) विनियम, 2010 मधील तरतुदीनुसार निकष पूर्ण करून करण्यात आली आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *