अमेझॉनच्या याचिकेवर सुनावणी घेताना दिल्ली उच्च न्यायालयाने आज रिलायन्स व फ्युचर रिटेलच्या बहुचर्चित रु.24,713 कोटींच्या डीलच्या पुढील कार्यवाहीस आज मनाई केली. (kishor biyani and reliance future deal news in marathi)
यादरम्यान “किशोर बियाणींना तुरुंगात का नाही पाठवावे “असा प्रश्नही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.आर.मिधा यांनी केला. या डील दरम्यान बियाणीं व अन्य अधिकाऱ्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असल्याचे मतही न्यायालयाने नोंदवलं.